इंद्र-शचीच्या लग्नात विघ्ने
Sanjay Sonawani
Erzähler Uday Sabnis
Verlag: Storytel Original IN
Beschreibung
इंद्र-शचीच्या लग्नात विघ्ने- देव आणि असुरांत विवाहसंबंध होणे ना देवांना मान्य होते ना असुरांना. वैराने टोक गाठलेले असतांना इंद्राने असा विवाह करू नये असे देवही म्हणत होते आणि असुरही. आणि इंद्र तर शचीच्या प्राप्तीसाठी तळमळत होता. त्याला शचीच आपली जीवनसाथी हवी होती. मग काय होणार होते या विलक्षण प्रेमकथेचे?
Dauer: 20 Minuten (00:19:51) Veröffentlichungsdatum: 04.01.2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

