Stoob chi Karasthana - Bhanglela Saamna
Samit Basu
Narrateur Rushikesh Khare
Maison d'édition: Storyside IN
Synopsis
स्टूब आणि शिवानी सुट्टीमध्ये दिल्लीच्या बाहेर गेले होते पण आल्यावर त्यांना कल्पना नव्हती की नव्या वर्गात कोणते मित्र भेटणार आहेत आणि त्यांच्या मनात काय आहे. स्टूब अचानक फुटबॉल हिरो कसा बनला आणि स्टूब आणि रेहान या दोन मित्रात काय एका मुलीवरून भांडण होऊ शकते ?
Durée: environ 3 heures (03:08:50) Date de publication: 30/08/2019; Unabridged; Copyright Year: 2019. Copyright Statment: —

