Career chi Vegali Vaat
Sai Tambe
Narratore amita deshpande
Casa editrice: Storytel Original IN
Sinossi
काहीवेळा असं होतं की समाजात मान्यता मिळालेलं करिअर करत असताना पण आपल्याला वेगळंच काही खुणावू लागतं. हातातलं सगळं सोडून आपल्याला आवडणाऱ्या विषयात पूर्ण नव्याने काही करण्यासाठी खूप हिम्मत लागते , चिकाटी लागते. आज स्वत:च्या आवडीसाठी , निसर्गाला सोबत देणारी करिअरची एक वेगळी वाट निवडणाऱ्या मुलीशी आपण गप्पा मारणार आहोत . "रीचरखा"या इको फ्रेंडली ब्रँडची फाऊंडर - अमिता देशपांडे हिचा करिअर प्रवास समजून घेणार आहोत.
Durata: 44 minuti (00:44:13) Data di pubblicazione: 05/11/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

