Prem - Sangli Style
Rushikesh Nikam
Erzähler Rushikesh Nikam
Verlag: Storytel Original IN
Beschreibung
सांगली जिल्ह्यातल्या हरिपूर गावातली पोरच लै भन्नाट, एकदा प्रेमात पडली की कोणाला ऐकत नाहीत. लै गोड बोलतो म्हणून ज्याचं नावत पेढ्या तो पडलाय एकीच्या प्रेमात आणि पहिल्यांदाच तिला लिहतोय पत्र…….
Dauer: 10 Minuten (00:10:18) Veröffentlichungsdatum: 19.02.2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

