Divas - 69 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Erzähler Rajendra Kher
Verlag: Storytel Original IN
Beschreibung
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... आत्मज्ञान झालेल्या पुरुषानं ज्ञानोत्तर नि:स्वार्थ कर्म केलंच पाहिजे. उन्मार्गी लोकांना सन्मार्गावर आणण्याचं हे कर्म म्हणजेच लोकसंग्रह!
Dauer: 9 Minuten (00:08:58) Veröffentlichungsdatum: 10.03.2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

