Divas - 342 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Erzähler Rajendra Kher
Verlag: Storytel Original IN
Beschreibung
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... आपली स्वाभाविक कर्मं निष्काम-बुद्धीनं आणि अहंकारविरहित करणं म्हणजे विराटस्वरूपी परमेश्वराचंच एक प्रकारे पूजन होतं आणि त्यामुळेच जीवाला परमसिद्धी प्राप्त होते.
Dauer: 12 Minuten (00:11:38) Veröffentlichungsdatum: 08.12.2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

