Divas - 337 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Erzähler Rajendra Kher
Verlag: Storytel Original IN
Beschreibung
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मं यांच्या स्वभावजन्य प्रकृतिसिद्ध गुणांप्रमाणे विभागलेली आहेत. हा जातिभेद नसून ही वर्णव्यवस्था आहे आणि ही व्यवस्था परिवर्तनशील आहे.
Dauer: 10 Minuten (00:10:03) Veröffentlichungsdatum: 03.12.2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

