Divas - 284 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Erzähler Rajendra Kher
Verlag: Storytel Original IN
Beschreibung
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... खुर्चीवर राव-रंक, सज्जन-दुर्जन कुणीही बसलं तरी खुर्चीला त्याचं सोयर-सुतक नसतं. त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्याला सुखदुःखाचं सोयर-सुतक नसतं. म्हणूनच तो त्रिगुणात्मक प्रकृतीच्या वैश्विक जाळ्यातून निसटतो आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच त्याची बुद्धी नित्य स्थिर राहिल्यामुळे अंती अच्युत पदाप्रत पोचतो.
Dauer: 8 Minuten (00:08:16) Veröffentlichungsdatum: 11.10.2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

