Divas - 246 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Erzähler Rajendra Kher
Verlag: Storytel Original IN
Beschreibung
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... कोणत्याही ऋतूमध्ये आकाशाच्या मूळ स्वरूपात कोणताच फेरबदल होत नसतो. त्याप्रमाणे चांगल्या-वाईट प्रसंगांमध्ये म्हणजे सुख-दुःखांमुळे ज्ञानी पुरुषाच्या वृत्तीमध्ये कोणताच बदल होत नाही. वाटसरू जसा काही काळ अनासक्त वृत्तीनं धर्मशाळेमधे थांबतो तसा ज्ञानसाधक हा संसारामध्ये स्थिरावतो.
Dauer: 8 Minuten (00:08:25) Veröffentlichungsdatum: 03.09.2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

