Divas - 245 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Erzähler Rajendra Kher
Verlag: Storytel Original IN
Beschreibung
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... विषयांचं वैराग्य, स्वकर्तृत्वाचा अभिमान न बाळगणं, शरीराचं सारं चलनवलन हे आपल्या स्वत:च्या शक्तीनं होत नाही अशी समज असणं; आणि जन्ममरणादी दु:खं दोषरूप आहेत हे जाणणं, हे गुण ज्ञानसाधकामधे अनायसे येतात.
Dauer: 9 Minuten (00:08:48) Veröffentlichungsdatum: 02.09.2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

