Divas - 199 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Erzähler Rajendra Kher
Verlag: Storytel Original IN
Beschreibung
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... भगवान गती, भर्ता, साक्षी, निवासी, संरक्षक, लय-विलय आणि विश्रांतीचं अंतिम स्थान आहेत. शिवाय या सर्वांचं तेच बीज आहेत. भगवंताचा या जगाशी जो संबध आहे तो जाणून घेऊन त्याप्रमाणे भक्ती केली पाहिजे.
Dauer: 16 Minuten (00:16:11) Veröffentlichungsdatum: 18.07.2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

