Divas - 197 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Narrateur Rajendra Kher
Maison d'édition: Storytel Original IN
Synopsis
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... उपासकांचे तीन प्रकार असतात. ज्ञानयज्ञ करणारे परमेश्वर एकच आहे या दृष्टीनं उपासना करतात. मध्यम उपासक परमेश्वराला भिन्न स्वरूपात कल्पून त्याची उपासना करतात. तर कुणी अज्ञानवशात परमेश्वर सर्वत्र आहे, अशा भावनेनं त्याची उपासना करतात. आपापल्या बौद्धिक कुवतीप्रमाणे परमेश्वराची कोणत्याही मार्गानं उपासना केली तरी हरकत नाही.
Durée: 9 minutes (00:08:30) Date de publication: 16/07/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

