Divas - 159 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Narrateur Rajendra Kher
Maison d'édition: Storytel Original IN
Synopsis
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... मायेच्या चक्रातून स्वत:ला अलिप्त ठेवण्याचा अभ्यास आणि प्रार्थना (संपूर्ण शरणागती) साधली तरच मायेची सरसीमा माणसाला पार करता येईल. मग सत्यस्वरूप आविर्भूत होईल आणि मोक्षाच्या मार्गावर माणसाचा प्रवास सुरू होईल.
Durée: 16 minutes (00:15:32) Date de publication: 08/06/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

