Divas - 155 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Erzähler Rajendra Kher
Verlag: Storytel Original IN
Beschreibung
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... परा-अपरा प्रकृती या परमेश्वरापासून निर्माण झालेल्या असून त्या प्रकृतींपासूनच दृश्य-अदृश्य सृष्टी निर्माण झाली. तिचा कर्ता-करविता आणि नाशकर्ता भगवंतच आहे. सारं विश्व भगवंतरूपी सूत्रात गुंफलेलं आहे. त्याचंच सर्जनशील मन सृष्टीच्या मागे आहे.
Dauer: 15 Minuten (00:15:11) Veröffentlichungsdatum: 04.06.2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

