Rejoignez-nous pour un voyage dans le monde des livres!
Ajouter ce livre à l'électronique
Grey
Ecrivez un nouveau commentaire Default profile 50px
Grey
Écoutez en ligne les premiers chapitres de ce livre audio!
All characters reduced
Kul Vyaktichitre: Ishan Arya - cover
ÉCOUTER EXTRAIT

Kul Vyaktichitre: Ishan Arya

Raghuvir Kulkarni

Narrateur Raghuvir Kulkarni

Maison d'édition: Storyside IN

  • 0
  • 0
  • 0

Synopsis

रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र : ईशान आर्यईशान आर्य हा हिंदी चित्रपट सृष्टितील प्रसिध्द छायाचित्रकार. ईशान मुंबईत आला आणि कैफी आझमींकडे राहयला आला. ईशान एहसान चा आर्य समाज पध्दतीने विवाह झाला तेव्हापासून त्याने आर्य हे नाव घेतले. गरम हवा या चित्रपटाचा सिनेमॅटोग्राफर म्हणून ईशानचे नाव झाले. शिवाजी गणेशनच्या अनेक फिल्मस त्याने केल्या. सॅटिनच्या कापडाचा स्किमर म्हणून वापर करणे त्यानेच सुरू केले. त्याला छायचित्रकार म्हणून राष्ट्रपती पारितोषिकही मिळाले. या संवेदनाशील कलावंताचे हे व्यक्तिचित्र तुम्हाला नक्कीच आवडेल.
Durée: 14 minutes (00:14:16)
Date de publication: 23/05/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —