Lokmanya Tilakanchi Parampara Aani Varsa
राहूल सरवटे
Erzähler Ajit Bhure
Verlag: Storyside IN
Beschreibung
मराठी भाषिकांचा समाज सुमारे दीडशे वर्षांच्या दीर्घ काळात वासाहतीक अवकाशात आकाराला आलेल्या आधुनिकतेला कसा सामोरा गेला, या आधुनिकतेच्या उभारणीत लोकमान्य टिळकांचे स्थान व योगदान कोणते, टिळकांची नेमकी परंपरा कोणती व त्यांचा नेमका वैचारिक वारसा काय ? टिळकवाद म्हणता येईल असा काही त्यांचा विचार होता का याबद्दल चिकित्सा करत आहेत राहूल सरवटे...
Dauer: 31 Minuten (00:30:32) Veröffentlichungsdatum: 01.08.2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

