Gay Love story
Priyanka Tupe
Narrateur Yashpal
Maison d'édition: Storytel Original IN
Synopsis
प्रत्येक लव्ह स्टोरी वेगळी असते . पण तुमची लव्ह स्टोरी समाजासाठी खूपच वेगळी असेल तर ती पूर्ण करण्याचे वेगळे मार्ग पण तुम्हालाच शोधावे लागतात . प्रेमामध्ये सगळं काही माफ असतं ... त्यामुळे आईला न सांगता आपल्या पार्टनरला पेईंगगेस्ट म्हणून आपल्याच घरी राहायला घेऊन येण्याची सॉलिड योजना तयार होते आणि सुरु होते एक धम्माल गोष्ट !
Durée: environ une heure (01:07:46) Date de publication: 25/11/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

