Geetarahasyane Ukalalele Rahasya
न.र.फाटक
Erzähler Milind Ingle
Verlag: Storyside IN
Beschreibung
लोकमान्य टिळकांचा गीतेचा अभ्यास सर्वश्रुत आहे. गीतेतील कर्मयोगाचे तत्वज्ञान त्यांनी त्यांच्या जीवनातही अंगिकारले होते. गीतेच्या त्यांच्या गाढ्या अभ्यासावर आधारित गीतारहस्य हा ग्रंथ लिहून त्यांनी गीतेच्या तत्वज्ञानातील अनेक रहस्य उलगडून दाखवली.
Dauer: 4 Minuten (00:04:16) Veröffentlichungsdatum: 01.08.2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

