Vinashkale S01E05
Niranjan Medhekar
Erzähler Nachiket Purnapatre
Verlag: Storytel Original IN
Beschreibung
सुरेश वैराट हे आपली बायको आशा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवतात. पण काहीच दिवसात पोलिसांना मिळालेल्या आशाच्या बॉडीमुळे आणि सुसाईड नोटमुळे वैराटांनाच बेड्या पडतात. पण हे प्रकरण दिसतं तेवढं साधंसरळ नाहीये. कारण ती बॉडीच आशाची नाहीये! पण मग आशा कुठंय आणि ती बेवारस बॉडी कुणाची आहे?
Dauer: etwa eine Stunde (00:46:18) Veröffentlichungsdatum: 17.08.2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

