Vinashkale S01E03
Niranjan Medhekar
Erzähler Nachiket Purnapatre
Verlag: Storytel Original IN
Beschreibung
तिशीच्या नंदाचं त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कॉलेजवयीन प्रमोदशी अफेअर आहे. सगळं काही सुरळीत सुरू आहे असं वाटत असतानाच नंदाचा नवरा त्या दोघांना एक दिवस सेक्स करताना रेड हँड पकडतो. त्यानंतर काय होईल? नंदाचा नवरा तिच्या बॉयफ्रेंडचा सूड घेईल की गोष्टीत काही वेगळाच ट्विस्ट येईल?
Dauer: etwa eine Stunde (00:47:03) Veröffentlichungsdatum: 17.08.2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

