Vinashkale S01E02
Niranjan Medhekar
Narrateur Nachiket Purnapatre
Maison d'édition: Storytel Original IN
Synopsis
अमोल विश्वनाथ हा पुण्याच्या रास्ता पेठेतला सगळ्यात मोठा भाई अचानक बेपत्ता झालाय. त्याच्या गायब होण्याची लिंक त्याच्या सगळ्यात जवळच्या मित्रापाशी थांबतीय. रणजीत हा अमोलचा भाऊ त्याच्यासारखा भाईगिरीत नसला तरी तो भावाच्या बेपत्ता होण्यानं सैरभैर झालाय. तो लावू शकेल केसानं गळा कापलेल्या त्या मित्राचा शोध?
Durée: environ une heure (00:53:36) Date de publication: 17/08/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

