Hasasor S01E09
Neeraj Shirvaikar
Erzähler Lalit Prabhakar
Verlag: Storytel Original IN
Beschreibung
सगळ्या गोष्टींचा अर्थ लक्षात आल्यावर, अमर ने स्वतःला नियतीच्या स्वाधीन केलं, आणि जे होईल ते भोगायचं असं ठरवलं. मात्र प्रकरण तिथेच मिटलं नाही. अमरला जो अंत वाटला होता, ती खरंतर एक नवीन सुरुवात निघाली. काही जुने परिचयाचे चेहरे पुन्हा एकदा भेटले, आणि पहिल्यांदा, स्वतःचं भवितव्य काय असावं, ह्याची निवड करायची अमरला संधी मिळाली.
Dauer: etwa eine Stunde (00:59:52) Veröffentlichungsdatum: 26.04.2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

