Hasasor S01E02
Neeraj Shirvaikar
Narrateur Lalit Prabhakar
Maison d'édition: Storytel Original IN
Synopsis
अमरला स्वप्नात दिसलेली स्त्री प्रत्यक्षात त्याच्या घरी आली, हे पाहून तो गांगरून गेला. तिला स्वतःकडे घरकामासाठी ठेवून तो घडलेल्या प्रकाराचा तपास करायला निखिलला भेटला. पोलिस स्टेशन मध्ये एका विक्षिप्त माणसाने एक विचित्र कम्पलेन्ट नोंदवली होती. आणि पुढच्या दिवशी सकाळी अमरच्या लक्षात आलं, कि त्याचा मागे लागलेला 'उंदीर' हे एकमेव जनावर नाहीये.
Durée: environ une heure (00:57:46) Date de publication: 26/04/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

