Begleiten Sie uns auf eine literarische Weltreise!
Buch zum Bücherregal hinzufügen
Grey
Einen neuen Kommentar schreiben Default profile 50px
Grey
Hören Sie die ersten Kapitels dieses Hörbuches online an!
All characters reduced
Vastvacha Bhas - cover
HöRPROBE ABSPIELEN

Vastvacha Bhas

Nandu Mulmule

Erzähler Ajit Bhure

Verlag: Storytel Original IN

  • 0
  • 0
  • 0

Beschreibung

वास्तवाचा भास - 81/2 हा फेलिनीचा चित्रपट म्हणजे जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपटापैकी एक. एका दिग्दर्शकाला चित्रपटासाठी कथा मिळत नाही हिच कथा म्हणजे हा 81/2 हा चित्रपट. इटलीचा हा दिग्दर्शक ऑस्कर आणि अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणारा कलावंत. त्याच्या आयुष्यात आलेला मेंटल ब्लॉक ही या फेलिनच्या चित्रपटाची प्रेरणा...! कुठलीही कथा नसताना या मेंटल ब्लॉकवर त्याने चित्रपटाचे काम सुरू केले आणि फेलिनीचा हा चित्रपट प्रत्यक्षात आला. फेलिनीवरचा हा लेख नक्कीच ऐका अजित भुरे यांच्या आवाजात. लेखक - नंदू मुलमुले
Veröffentlichungsdatum: 12.11.2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —