Bayja
Namrata Wagle
Erzähler Neha Shitole
Verlag: Storytel Original IN
Beschreibung
देव सौंदर्य वाटत असताना बायजा चाळण घेऊन गेली असावी. त्यामुळे सौंदर्याने तिच्या बाबतीत हात आखडता घेतलेला. लहानपणापासून यावरून टप्पेटोणपे खाल्लेल्या बायजला आयुष्याकडून काही अपेक्षाच नव्हती. अशाच वेळी तो तिच्या आयुष्यात आला. त्याला काय हवंय बायजा कडून? बायजा त्याचा हात धरेल का? आणि मग.. पुढे काय वाढलेलं असेल बायजाच्या आयुष्यात?
Dauer: etwa eine Stunde (00:49:39) Veröffentlichungsdatum: 23.10.2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

