Rapunzel che Kes
Ashvini Barve, Mukta Bam
Narrateur Neha Ashtaputre
Maison d'édition: Storytel Original IN
Synopsis
मोठे केस फक्त चेटकिणींचेच असतात आणि साराला काहीही करून तसेच मोठे केस हवे होते. "चेटकिणी किती भयंकर असतात...त्यांनी तुला जादूत अडकवलं तर, .. किंवा तुला खाऊनच टाकलं तर? किंवा तुला मांजर नाहीतर घुबड बनवलं तर?" मॅडी घाबरला होता पण साराने त्याला आपल्यासोबत चेटकिणीकडे येण्यासाठी तयार केलच !
Durée: 32 minutes (00:31:35) Date de publication: 21/09/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

