Aaba
Hari Narke
Narrateur Kishore Kadam
Maison d'édition: Storytel Original IN
Synopsis
आबाला स्मरणशक्तीचं वरदान लाभलेलं . अशिक्षित असूनही तल्लख बुद्धी आणि अचाट स्मरणशक्ती याचे कौतुक सगळयांनाच वाटायचं . पण तरीही गंभीर अपघातानंतर पोलिसांनी त्याला बेवारशी घोषित केले. आणि त्याची विल्हेवाट लावली. अशा आबाची जीवाला चटका लावणारी मौज दिवाळी २०२० अंकातील हे व्यक्तिचित्र हरी नरके यांच्या शब्दात ऐका, किशोर कदम यांच्या आवाजात !
Durée: 38 minutes (00:38:15) Date de publication: 12/11/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

