Ruku Padala Band
Gauri Patwardhan
Erzähler Neha Ashtaputre
Verlag: Storytel Original IN
Beschreibung
वेळच्यावेळी हात - पाय धुतले पाहिजेत , नखं स्वछ केली पाहिजेत , उष्टे खरकटे हात कशाला ही लावले नाही पाहिजेत हे विहानचे आई- बाबा त्याला नेहमी सांगतात पण खेळण्याच्या गडबडीत हे विहान लक्षात कसं ठेवणार ? पण विहानकडून असं काय होतं की त्याचा लाडका मित्र रोकू बंदच पडतो ?
Dauer: 19 Minuten (00:19:14) Veröffentlichungsdatum: 13.09.2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

