Cricket with Dwarkanath S01E02
Dwarkanath Sanzgiri
Erzähler Dwarkanath Sanzgiri
Verlag: Storytel Original IN
Beschreibung
वासू परांजपे हा अवलिया क्रिकेटपटू. त्याच्या मैफिलीतून हसत बाहेर न येणारा माणूस मी पाहिलेला नाही.क्रिकेटच द्यान तर वहायचच. पण तो हसत खेळत शिकवायचा आणि विद्यार्थी कोण? सुनील गावस्कर, दिलीप वेंगसकर, सचिन तेंडुलकर पासून थेट रोहित शर्मा पर्यंत.
Dauer: 25 Minuten (00:24:58) Veröffentlichungsdatum: 22.10.2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

