Satyache Prayog - Mahatma Gandhi
Deepa Deshmukh
Erzähler Deepti Dandekar
Verlag: Storytel Original IN
Beschreibung
महात्मा गांधींनी आपले सारे आयुष्य सत्याच्या शोधार्थ व्यतीत केलं. म्हणूनच त्यांनी आपल्या आत्मकथेचं नाव 'सत्याचे प्रयोग' असं ठरवलं. सुरूवातीला ते 'परमेश्वर सत्य आहे' असं म्हणत. नंतर मात्र त्यांनी सत्य हाच परमेश्वर असं ठामपणे म्हटलं. त्यांच्या या आत्मकथेच अहिंसेचे तत्वज्ञान मांडलं. अहिंसेचे तत्व पाळण्याकरता प्रचंड मोठे धैर्य आणि श्रध्दा आवश्यक असल्याचे ते म्हणत असत. सत्याचे प्रयोग ही आत्मकथा म्हणजे अतिशय ओघवती भाषा आणि एका व्यक्तीचं अतिशय प्रांजल आत्मकथन आहे.
Dauer: 29 Minuten (00:28:31) Veröffentlichungsdatum: 08.07.2022; Unabridged; Copyright Year: 2022. Copyright Statment: —

