Brahmadaitya
Darshan Desale
Narrateur Neha Shitole
Maison d'édition: Storytel Original IN
Synopsis
मेघाचं सगळं बालपण ब्रह्मदैत्यामुळे उद्ध्वस्त झालंय . स्वतःच्या वडिलांना मारल्याच्या संशयापोटी तिला लहानपणीच बालसुधार गृहात टाकलं गेलं . आपल्या वडिलांना मारलेल्या ब्रह्मदैत्याचा ती अनेक वर्ष शोध घेतेय. तिला आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घ्यायचाय. तिचा बॉयफ्रेंड आकाश याच्या मदतीने ती त्याला पकडण्यात तर यशस्वी होते पण ब्रह्मदैत्य परत एकदा भ्रमाचं जाळं टाकतो… त्यातून मेघा आणि तिचा बॉयफ्रेंड सुटू शकेल?
Durée: environ une heure (00:57:56) Date de publication: 27/11/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

