Virus - Pune S01E01
Daniel Åberg
Narrateur Mukta Barve
Maison d'édition: Storytel Original IN
Synopsis
पुण्यातला खरं तर तो एक नेहमीसारखा दिवस होता. पण नेहाला बँकेत गेल्यापासूनच काहीतरी बिनसल्यासारखं वाटत होतं. इतक्यात तिला मुलीच्या मायराच्या डेकेअरमधून अचानक फोन आल्यानं तिला अर्जंट तिकडं जावं लागतं. पण टू व्हिलरवरून तिकडं जात असताना तिचा बेकार अॅक्सिडेंट होतो. आजूबाजूला जे काही सुरूय त्यातलं तिला काहीच कळत नाहीये. शहरातले रस्ते सुनसान आहेत, बाहेर चिटपाखरूही नाहीये. हे पुणं तिच्या ओळखीचंच नाहीये!
Date de publication: 20/12/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

