Role Play S01E05 - End 1
Bhushan Korgaonkar
Erzähler Geetanjali Kulkarni
Verlag: Storytel Original IN
Beschreibung
गिरीजाची निर्दोष मुक्तता होऊन ती आता गोव्यातल्या एका छोट्याशा गावात 'हबिबी' या आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर राहतेय. कोण आहे हा हबिबी? योगायोगाने त्याच गावात फिरायसाठी म्हणून आलेल्या जाधव मॅडम तिला अचानक भेटतात. या त्यांच्या भेटीतून अशोकच्या 'अपघाती' म्हणून क्लोज झालेल्या मृत्युच्या केसवर काही नवीन प्रकाश पडेल काय? खरा गुन्हेगार समोर येऊ शकेल?
Dauer: 39 Minuten (00:39:01) Veröffentlichungsdatum: 06.10.2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

