Prataprao Gujar
Babasaheb Purandare
Narrateur Babasaheb Purandare
Maison d'édition: Storyside IN
Synopsis
अवघे सात मराठे पंधरा हजार सैनिकांवर चाल करून जाणे काही सोपे नव्हते. शिवरायांच्या शिरपेचातील तुरा असलेले प्रतापराव सरनोबत शिवरायांच्या शब्दाखातर बहलोल खानावर चाल करून गेले आणि प्राणाची परवा न करता प्राणपणाने लढले. कुठून आलं होतं हे साहस ... आणि हि स्वामी निष्ठा... ऐका - "प्रतापराव गुजर" बाबासाहेब पुरंदरे यांच्या आवाजात.
Durée: 37 minutes (00:36:56) Date de publication: 14/07/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

