Begleiten Sie uns auf eine literarische Weltreise!
Buch zum Bücherregal hinzufügen
Grey
Einen neuen Kommentar schreiben Default profile 50px
Grey
Jetzt das ganze Buch im Abo oder die ersten Seiten gratis lesen!
All characters reduced
कस्तुरा - “एक शोध” - cover

कस्तुरा - “एक शोध”

Amol Kindre, bhagyashri kindre

Verlag: Amol Kindre

  • 0
  • 0
  • 0

Beschreibung

शेकडो वर्षापासून बसलेले एक कस्तुरा नावाचे गाव एका डोंगर दर्याच्या माधोमद बसलेले. ह्या गावाचा इतिहास हा खूप जुना होता. गावाविशावी खूप सार्या गोष्टी व कहाण्या होत्या. एक प्रशिध गोष्ट मणजे गावामाडील जुन्या पिडीचे व अजून पर्यंत साव्रक्षित केलेले गावाचे मूळ मंदिर. गावाचा मूळ इतिहास दर्शिवणारे एक जुने पुस्तक होते.
Verfügbar seit: 03.09.2023.

Weitere Bücher, die Sie mögen werden

  • The Art of Loving Aani Erik From - cover

    The Art of Loving Aani Erik From

    Deepa Deshmukh

    • 0
    • 0
    • 0
    प्रेम करणं ही एक कला असून ही कला मोठ्या परिश्रमानं आत्मसात करता येते. असं विधान विख्यात मानसशास्त्रज्ञ आणि विचारवंत साहित्यिक असलेल्या एरिक फ्रॉम यानं केलं. एरिक फ्रॉम हा जर्मन -अमेरिकन ह्युमॅनिस्टिक मानसशास्त्रज्ञ आणि विचारवंत होता. तसंच तो माणसाचं स्वातंत्र्य आणि त्याची प्रेम करण्याची क्षमता यावर प्रचंड विश्वास होता. १९५६ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचा अनुवाद जगातल्या अनेक भाषांमध्ये झाला. प्रेम ही देण्याची किंवा अशी कृती आहे की ती विनाअपेक्षा, विनाअट करायला हवी. प्रेम हे एका संकुचित परिघात बसत नाही, तर ते वैश्विक आहे. व्यापक आहे.
    Zum Buch
  • Shikshan Vichar - cover

    Shikshan Vichar

    Sanjay Sonawani

    • 0
    • 0
    • 0
    शिक्षकच नव्हे, तर पालक आणि विद्यार्थ्यांनाही शिक्षणाबद्दलचा व्यापक दृष्टिकोन देणारे हे पुस्तक शिक्षण म्हणजे काय, यावर मूलगामी व अभिनव चिंतन करते.  
    शैक्षणिक मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्राचा शिक्षणावरील परिणाम आणि ज्ञान म्हणजे काय, यावर या पुस्तकात मूलगामी विचार केलेला आहे. भविष्यातील शिक्षण पद्धती कशी असावी याचेही दिशा दिग्दर्शन या पुस्तकातून होते. 
    भविष्यातील समाजरचना आणि आज दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचे एकुणातील परिणाम यावर व्यापक चर्चा करत शिक्षणाचा मग नेमका उद्देशच काय असला पाहिजे, यावरचे चिंतन या पुस्तकात आले आहे.  
    प्रत्येकाने वाचावे आणि बोध घ्यावा असे हे क्रांतिकारी पुस्तक !
    Zum Buch
  • Shukra Tirth - The Story of Guru Shukracharya (Marathi) - cover

    Shukra Tirth - The Story of Guru...

    Balasaheb Avhad

    • 0
    • 0
    • 0
    As soon as the name Guru Shukracharya is mentioned or heard, some people unconsciously think of "Asura Guru". But no one knows their real nature. Very few know the journey from Kavi to Shukracharya and the “Mrit Sanjivani” mantra. With the intention that the knowledge and importance of Guru Shukracharya's great work should come to all the devotees. 
    गुरु शुक्राचार्य हे नांव घेताच किंवा ऐकताच काही लोकांच्या मनात कळत-नकळत “असुर गुरु” हा एकच विचार येतो. पण त्यांचे खरे स्वरूप कोणालाच अवगत नाही. कवी ते शुक्राचार्य व “मृत संजीवनी” मंत्रांपर्यंतचा प्रवास अगदी मोजक्या लोकांना माहित आहे. गुरु शुक्राचार्यांच्या महान कार्याची माहिती व महती तमाम भक्तजनांना व्हावी या सद्हेतुने 
    ©2023 Contegrators Audio (Audiobook): 9788196016630
    Zum Buch
  • Khilafat Chalval खिलाफत चळवळ - cover

    Khilafat Chalval खिलाफत चळवळ

    Dr. Shrirang Godbole

    • 0
    • 0
    • 0
    To attract Muslims who were usually indifferent to the freedom movement, some Hindu leaders in the Congress had to make significant concessions. Mahatma Gandhi's active involvement created a sense of unity between Hindus and Muslims. This global and Islamic context resulted in the Khilafat Movement. Even after decades, there is still social unrest related to this movement. Understanding the mindset it created remains relevant. Dr. Shrirang Godbole, an expert in Islam and the Islamic world, has thoroughly analyzed the Khilafat Movement, making the book highly valuable due to its comprehensive context. 
    स्वातंत्र्यचळवळीपासून नेहमीच अलिप्त राहणाच्या मुस्लिमांना आकृष्ट करण्यासाठी पडेल ते मूल्य चुकते करण्यासाठी काँग्रेसचे काही हिंदू नेते धडपडत होते. महात्मा गांधींनी या चळवळीला सक्रिय पाठिंबा दिल्यामुळे हिंदू-मुस्लिम एकीचा आभास निर्माण झाला. जागतिक आणि इस्लामी जगतातील घडामोडींप्रमाणे खिलाफत चळवळीचा प्रवास झाला.खिलाफत चळवळीला शंभर वर्षे होऊन गेल्यावरही तिच्यासंबंधी समाजात संभ्रम आहे. तिला चालना देणारी मानसिकता आजही जिवंत असल्यामुळे तिला जाणून घेणे प्रासंगिक आहे.पुस्तकाचे लेखक डॉ. श्रीरंग गोडबोले इस्लाम आणि इस्लामी जगताचे अभ्यासक असून त्यांनी खिलाफत चळवळीचा हा व्यापक पट सत्यान्वेषणाच्या भूमिकेतून मांडला आहे. त्यांचे प्रतिपादन साधार असल्यामुळे पुस्तकाला संदर्भमूल्य आहे.
    Zum Buch
  • Swatantrya Ladhyat R S Sanghacha Sahabhag स्वातंत्र्यलढ्यात रा स्व संघाचा सहभाग - cover

    Swatantrya Ladhyat R S Sanghacha...

    Dr Girish Aphale

    • 0
    • 0
    • 0
    The participation of the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) in the struggle for independence has raised numerous questions and discussions over time.The organization, despite its distant reputation, has never explicitly claimed its involvement and contribution to the fight for independence.However, through the scholarly writings of Dr. Girish Aafale, various incidents, evidence, and contexts regarding the RSS's participation in the struggle for independence become evident in this book.While the nation was gaining independence, and crises loomed over Hindu society, challenging its existence, the RSS's efforts in the form of struggle undertaken by its volunteers for the protection of society become evident. These struggles and the relentless efforts made by RSS volunteers for the society's protection during times of crisis will unmistakably identify the RSS's participation in the struggle for independence.I kindly request you to reach out for clarification or assistance with any questions related to your reading. 
    रा. स्व. संघाचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबाबत अनेकदा अनेक प्रश्नचिन्ह जाणिवपूर्वकरित्या उभे केले जातात. प्रसिद्धी पासून दुर असलेल्या या संस्थेने आपला स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग व पुढाकार कधीच ठरवून असा प्रकाशझोतात आणला नाही. मात्र डॉ. गिरीश आफळे यांच्या अभ्यासपूर्ण लिखाणातून संघाचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग या पुस्तकाच्या माध्यमातून अनेक घटना, पुरावे व संदर्भातून हा सहभाग उलगडत जातो. देश स्वतंत्र होत असताना, हिंदू समाजावर कोसळणारी संकटे व त्यातून संपूर्ण समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित होत असताना, संघ स्वयंसेवकांनी केलेला संघर्ष व समाजाच्या रक्षणासाठी घेतलेले परिश्रम वाचकांना नक्कीच संघाचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबाबत थरारक व काही वेळा कंठ दाटून येणारा घटनांतून या सहभागाची ओळख करून देईल.
    Zum Buch
  • Bangladeshi Ghuskhori बांगलादेशी घुसखोरी - The biggest threat to India's security भारताच्या सुरक्षेस सर्वात मोठा धोका - cover

    Bangladeshi Ghuskhori बांगलादेशी...

    Br. Hemant Mahajan

    • 0
    • 0
    • 0
    The idea of a separate state for Muslims in India, known as Pakistan, was first proposed by the President of the Muslim League, Muhammad Iqbal, in 1930. Jinnah, Bhutto, Mujibur Rahman further advocated for this concept. Since 1945, there has been an ongoing plan to unite Assam with Muslim-majority areas to form East Bengal. In 1941, Savarkar directed the attention of his leaders to this region, but everyone approached it with caution. Over the years, there have been repeated infiltrations by Bengali nationals. The leaders only viewed this area from a political perspective and paid little attention to the people. Apart from electoral considerations, they did not see anything significant. Brigadier Hemand Mahajan has provided a detailed analysis of all these issues in his book on the infiltrations in Bangladesh. 
    वायव्य भारतात मुस्लिमाबद्दल राज्य असावे ही कल्पना मुस्लीम लीगचे अध्यक्ष महम्मद इक्बाल ह्यांनी 1930 मध्ये मांडली. जिना, भुतो, मुजिबुर रेहमान यांनी ही कल्पना पुढे येण्यास हातभार लावला. 1945 पासूनच आसामला मुस्लिमबद्दल बहुल करून पूर्व बंगालशी जोडण्याची योजना कार्यरत आहे. 1941 मध्ये सावरकरांनी या कारस्थानाकडे आपल्या नेत्यांचे लक्ष वेधले. पण सर्वांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. वर्षेच्या वर्षे लोटली पर बांगला देशीयांची घुसखोरी चालूच राहीली. वाढत गेली. याकडे फक्त राजकीय दृष्टीने पाहिले गेले. आपल्या नेत्यांना मतपेटीशिवाय काही दिसतच नाही.या सर्व समस्येचे सखोल विश्‍लेषण ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी आपल्या बांगलादेशी घुसखोरी या पुस्तकात केले आहे.
    Zum Buch