Jyacha Tyacha Superstar
Vinayak Pachlag
Narratore Vinayak Pachlag
Casa editrice: Storytel Original IN
Sinossi
सोशल मीडियामुळे भारतीय समाजात सुपरस्टार घडण्याची प्रक्रिया बदलत चालली आहे का? आपला अटेन्शन स्पॅन कमी झाल्यामुळे नवीन सुपरस्टार तयार होणं अवघड होऊन बसलंय का? किंवा एकाच वेळी शेकडो सुपस्टार असणं आपल्या समाजासाठी हानिकारक ठरतंय का? या सगळ्याचे आपल्या समाजावर काय परिणाम होणार?
Durata: 12 minuti (00:11:32) Data di pubblicazione: 30/03/2022; Unabridged; Copyright Year: 2022. Copyright Statment: —

