Raktakhuna
V. G. Kanitkar
Narratore Dr. Shubhangi Kanitkar
Casa editrice: Storyside IN
Sinossi
या कथेत राजा आहे पण गोष्ट राजाची नाही. ही गोष्ट आहे राजघराण्यातल्या एका सुस्वरुप, साध्या-भोळ्या मुलीची - एलिझाबेथची! मूळच्या जर्मनीच्या हेज घराण्यातली ही कन्या विवाह होऊन रशियाच्या रोमॅनॉव्ह साम्राज्यात जाते, तेव्हा पुढे काय घडतं? ऐका, वि.ग.कानिटकरलिखित 'रक्तखुणा' शुभांगी कानिटकर यांच्या आवाजात…
Durata: circa 6 ore (06:21:05) Data di pubblicazione: 05/06/2022; Unabridged; Copyright Year: 2022. Copyright Statment: —

