Indrayanee Aahe Sakshila
Sumantai Maharaj Tarde
Narratore Sumantai Maharaj Tarde
Casa editrice: Storyside IN
Sinossi
इंद्रायनी आहे साक्षीला - आपेगावच्या गोविंदपंत याचा मुलगा विठ्ठलपंत कुलकर्णी तीर्थ यात्रा करत आऴंदी या गावी आले असता त्यांचा विवाह आळंदीतील सिद्धोपंत यांची मुलगी रुक्मीणीबरोबर कसा होतो, त्यांना देहांत प्रायश्चित कसे घ्यावे लागते, त्यांच्या पोटी शंकर, विष्णू , ब्रम्ह, आदिमाया कसे अवतार घेतात व त्यांचा छ्ळ कसा होतो हे कीर्तन स्वरूपात फ़ाउंटन म्यूजिकने सादर केले आहे.
Durata: circa un'ora (01:00:23) Data di pubblicazione: 10/11/2017; Unabridged; Copyright Year: 2017. Copyright Statment: —

