Mahaparv
Suhas Shirvalkar
Narratore Vaibhav Joshi
Casa editrice: Storyside IN
Sinossi
आपल्या या समाजात पुरुषाच्या शारीरिक भुकेला 'अरे कितने दिन भूखे रहोगे ' या संज्ञेने संबोधले जाते. पण तीच भूक जर एका स्त्री ची असेल तर ! तिची हेटाळणी केली जाते. ती अव्हेलेबल आहे या नजरेने तिच्याकडे बघितलं जातं, पण तिची निष्ठा तिच्या पतीशी प्रामाणिक असेल तर ? तर ........ तुम्ही तिला तुम्ही कोणत्या नजरेतून बघणार ? कनुसारख्या स्त्रियांच्या मनाचा वेध घेणारी ......... सुहास शिरवळकर लिखित , कादंबरी 'महापर्व ' ,वैभव जोशी ' यांच्या आवाजात.
Durata: circa 6 ore (06:11:35) Data di pubblicazione: 07/04/2025; Unabridged; Copyright Year: 2025. Copyright Statment: —

