42: घडल्या अशा सुरेख 'पिल्लू कथा' अनेक!
Storytel India
Narratore Storytel Marathi
Casa editrice: Storyside IN
Sinossi
राजीव तांबे यांच्या पिल्लू कथांच्या जन्मामागची सुरस कहाणी सांगत आहेत स्वत: राजीव तांबे, पब्लिशर सई तांबे आणि त्यांना बोलते करत आहे मेघना एरंडे! मगरु, डुकरू, उंदरी, सुंदरी, डासुली, कुकूच, कुकी आणि इतरही पिल्लू कथांचे धमाल किस्से ऐका ह्या 'स्टोरीटेल कट्ट्या'च्या स्पेशल पॉडकास्टमध्ये! 'पिल्लू कथा' ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2FkOye3) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे (http://storytel.com/marathi) क्लिक करा.
Durata: 33 minuti (00:32:41) Data di pubblicazione: 29/06/2019; Unabridged; Copyright Year: 2019. Copyright Statment: —

