34: रोमॅंटिक ऑडिओबुक्समाझ्या नजरेतून
Storytel India
Narratore Storytel Marathi
Casa editrice: Storyside IN
Sinossi
रोमांस हा रसिकांच्या आवडीचा खास प्रांत. `स्टोरीटेल` वर रोमॅंटिक साहित्याच्या चाहत्यांसाठी मोठ्ठा खजिना उपलब्ध आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर लेखिका गौरी पटवर्धन लिखित ``तो, ती आणि तिचा तो`` ही एक रंगतदार रोमॅंटिक कृती. या साहित्यप्रकाराचा वेध घेण्यासाठी सई तांबे जेव्हा गौरी पटवर्धन यांच्याशी संवाद साधतात, तेव्हा रोमॅंटिक साहित्याकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळते. `तो, ती आणि तिचा तो` ऐकण्यासाठी [इथं](https://bit.ly/2voQkp2) क्लिक करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी [इथं](https://bit.ly/2VFoFeW) क्लिक करा.
Durata: 36 minuti (00:36:29) Data di pubblicazione: 26/04/2019; Unabridged; Copyright Year: 2019. Copyright Statment: —

