136: 'स्टोरीटेल'र संजय सोनवणी!
Storytel India
Narratore Storytel Marathi
Casa editrice: Storyside IN
Sinossi
धोका, स्पेस ब्राव्हो, झंझावात, देव दानव आणि मानव, फराओचा संदेश अशा इंटरेस्टींग स्टोरीटेल ऑरिजिनल सिरीजचे लेखक, तसेच बिजिंग कॉन्स्पिरसी, थेंब थेंब मृत्यू, ब्लॅकमेल, क्लिओपात्रा, यशोवर्मन, कल्की या स्टोरीटेलवरील लोकप्रिय कादंबऱ्यांचे लेखक संजय सोनवणी यांचा आजवरचा साहित्यिक श्रवणीय प्रवास ऐका या स्टोरीटेल कट्ट्यावर. या विशेष भागात संजय सोनवणींना बोलतं केलं आहे संतोष देशपांडे यांनी. याशिवाय प्रसाद मिरासदार यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार! संजय सोनवणी यांची ऑडिओबुक्स ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-sanjay+sonawani सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Durata: circa un'ora (00:49:21) Data di pubblicazione: 23/01/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

