112: उदाहरणार्थ- कोसला!
Storytel India
Narratore Storytel Marathi
Casa editrice: Storyside IN
Sinossi
मराठी साहित्यजगतातील मैलाचा दगड असं जिला समजले जाते ती कलाकृती म्हणजे ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित लेखक भालचंद्र नेमाडे यांची 'कोसला'. या अजरामर साहित्यकृतीचे आता स्टोरीटेल वर आगमन झाले आहे. त्यानिमित्त, आजच्या पॉडकास्ट मध्ये सादर आहे 'कोसला' ज्याच्या आवाजातून आपल्यापर्यंत पोहोचली आहे, ते अभिनेते-लेखक गिरीश कुलकर्णी यांसमवेतची गप्पांची मैफल आणि उत्तरार्धात बोनस म्हणून 'कोसला'च्या पहिल्या प्रकरणातील काही भाग....आवर्जून ऐकावी अशी ही श्रवणीय पर्वणी. 'कोसला' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/1995185-Kosala सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/marathi
Durata: circa un'ora (00:47:53) Data di pubblicazione: 17/10/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

