103: अग्निपंखी 'गरुडझेप'!
Storytel India
Narratore Storytel Marathi
Casa editrice: Storyside IN
Sinossi
पदोपदी अपयशाशी गाठ पडत असतानाही जिद्द, चिकाटी अन् संयमाने ध्येय कसं गाठता येतं, हा थक्क करणारा प्रवास आहे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी श्री. भरत आंधळे यांचा. त्यांनी लिहिलेली बेस्टसेलर पुस्तकं 'गरुडझेप - एक ध्येयवेडा प्रवास' तसेच 'गावकुसातील जितराबं' आता स्टोरीटेलवर रसिकांसाठी उपलब्ध झाली आहेत. या निमित्ताने, खुद्द त्यांच्याशी रंगलेला हा पॉडकास्ट ऐकणं चुकूनही चुकवू नये, असाच. 'गरुडझेप - एक ध्येयवेडा प्रवास' वाचण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/1843933-Garudjhep 'गावकुसातील जितराबं' वाचण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/1843929-Gavkusatil-Jitrab स्टोरीटेल ३० दिवस निःशुल्क ऐकण्यासाठी https://bit.ly/2yjmdV0 या लिंकवर क्लिक करा.
Durata: 43 minuti (00:43:09) Data di pubblicazione: 08/08/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

