Unisciti a noi in un viaggio nel mondo dei libri!
Aggiungi questo libro allo scaffale
Grey
Scrivi un nuovo commento Default profile 50px
Grey
Ascolta online i primi capitoli di questo audiolibro!
All characters reduced
Sunday with Deshpande S01E14 - cover
RIPRODURRE CAMPIONE

Sunday with Deshpande S01E14

Santosh Deshpande

Narratore Dr Deepak Pawar

Casa editrice: Storytel Original IN

  • 0
  • 0
  • 0

Sinossi

मराठी भाषेचा इतिहास काय, मराठी भाषेचा प्रसार कसा झाला, कसा खुंटला, बोलीभाषा आणि प्रमाणभाषा या वादाचा परिणाम भाषाविस्तारावर होतो आहे काय, समाजकारण आणि राजकारण यांचा थेट संबंध भाषासंवर्धनाशी कसा आहे, मराठीचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य यांचा वेध घेता 'मराठीकारण' म्हणजे नेमकं काय या साऱ्या बाबींवर सखोल चर्चा करणारा हा स्पेशल पॉडकास्ट! यात विशेष सहभाग आहे मराठी अभ्यास केंद्राचे संस्थापक अध्यक्ष आणि मराठी भाषा चळवळीतील अग्रणी डॉ. दीपक पवार. मराठी भाषेसंबंधी आपल्या मनात असणाऱ्या अनेक मतांना, भावनांना आणि तर्कांना स्पर्श करणारा हा संवाद ऐकणं म्हणजे एक प्रकारचा समृद्ध अनुभव.
Durata: circa 2 ore (01:32:50)
Data di pubblicazione: 28/02/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —