Vishwamitrachi Pratisrushti
Sanjay Sonawani
Narratore Uday Sabnis
Casa editrice: Storytel Original IN
Sinossi
विश्वामित्राची प्रतिसृष्टी- देवतांच्या मनमानीला वैतागलेल्या विश्वामित्रांनी देवांचे अनैतिक नियम झुगारून द्यायचे ठरवले. त्रिशंकूला सदेह स्वर्गात पाठवायचे ठरवले. पण देवांनी तो बेत हाणून पाडला. त्रिशंकू अधांतरी तरंगत राहिला. मग विश्वामित्रांनी त्याच्यासाठी नवे विश्व बनवायचे ठरवले. कसा झाला हा अद्भुत प्रवास?
Durata: 27 minuti (00:27:04) Data di pubblicazione: 11/11/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

