Jalandharacha Anta!
Sanjay Sonawani
Narratore Uday Sabnis
Casa editrice: Storytel Original IN
Sinossi
जालंधराचा अंत! - जालंधर शक्तीशाली आहे कारण त्याची पत्नी वृंदा चारित्र्यसंपन्न आणि पतिव्रता आहे हे पराभूत विष्णूच्या लक्षात आले तशी त्याने नवी योजना बनवली. जालंधराचेच रूप घेऊन त्याने वृंदेचे पातिव्रत्य डागाळले. तिने आत्मघात करून घेतला. संतप्त जालंधर सर्व विश्वाचाच विनाश करायला सज्ज झाला. मग खुद्द शिवालाच जालंधराचा अंत करावा लागला.
Durata: 44 minuti (00:43:59) Data di pubblicazione: 09/12/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

