Chetkinicha Shodh S01E03
Rushikesh Nikam
Narratore Meghana Erande
Casa editrice: Storytel Original IN
Sinossi
सारा आणि मॅडीने हळूच डोळे उघडले. ते जंगलात होते. जंगलात आसपास बघत असतानाच झाडीमध्ये काहीतरी सळसळलं. मॅडीला भीती वाटली. एवढ्यात झाडीत एक लांब काठीसारखं काहीतरी हलताना दिसलं. "आता हे काय आहे?" सारा आणि मॅडी दोघे घाबरले.
Data di pubblicazione: 24/05/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

