Divas - 233 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Narratore Rajendra Kher
Casa editrice: Storytel Original IN
Sinossi
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... भगवंतांना कोण प्रिय असतो? या भागात भगवान त्याविषयी सांगतात, कुणाचा द्वेष न करणारा, सर्व प्राणिमात्रांशी मित्रत्वानं वागणारा, तसाच दयार्द्र, ममत्वरहित, अहंकारशून्य, सुखदुःखाविषयी समबुद्धी असणारा, रागद्वेष न मानणारा, क्षमाशील असा भक्त मला प्रिय आहे.
Durata: 13 minuti (00:12:58) Data di pubblicazione: 21/08/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

