Psycho Killer S01E04
Niranjan Medhekar
Narratore Nachiket Devasthali
Casa editrice: Storytel Original IN
Sinossi
गेल्या महिन्यात पौड गावात पडलेल्या दरोड्याचा मुख्य सूत्रधार बाबा भिकुलेची मोहिते चौकशी करताहेत. त्याचा किंवा त्याच्या साथीदारांचा नेने हत्याकांडात काही सहभाग नाहीये ना याची ते खातरजमा करताहेत. इतक्यात एरंडवण्यात आणखी एक हत्याकांड घडल्याचा अपडेट येऊन थडकल्यानं एकच खळबळ उडालीय.
Durata: circa un'ora (00:57:28) Data di pubblicazione: 23/09/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

